Tarafa movie poster out | 'या' तारखेला उलगडणार अनोखी प्रेम कथा | Tarafa
2022-04-11 3 Dailymotion
'तराफा' या सिनेमातून एक आगळी वेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांना येत्या ६ मे २०२२ला अनुभवता येणार आहे. काय असणार हा सिनेमा जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale